Maharashtra Talathi Bharti- 2025 : महाराष्ट्र तलाठी भरती २०२५ : राज्यात १७०० पदांची मेगा संधी
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी मोठी आनंदवार्ता समोर आली आहे. राज्य शासनाकडून लवकरच १७०० तलाठी पदांची भरती (Maharashtra Talathi Bharti 2025) जाहीर होणार आहे. महसूल विभागातील ही भरती ग्रामीण भागात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. Maharashtra Talathi Bharti 2025 | महाराष्ट्र तलाठी भरती २०२५ ची पार्श्वभूमी सन २०२३ मध्ये राज्यात तलाठी … Read more